Dictionaries | References द देकार Script: Devanagari Meaning Related Words देकार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The giving away of money on occasions. v दे, कर, वांट. देकार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The giving away of money on occasions. देकार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : दान देकार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ दक्षिणा ; दान ; धर्मादाय ; देणगी . जगी मान्य केले हा तुझा देकार । की कांही विचार आहे पुढे । - तुगा १२ . ७८ . २ ( व . ) लग्नांतील अहेर . ३ ( गो . ) एक खंडी भाताचे तांदुळ करण्याबद्दल भाताच्या रुपाने देण्याची मजुरी . ( क्रि० देणे , करणे , वांटणे ). [ देणे + कार ] पु. १ दक्षिणा ; दान ; धर्मादाय ; देणगी . जगी मान्य केले हा तुझा देकार । की कांही विचार आहे पुढे । - तुगा १२ . ७८ . २ ( व . ) लग्नांतील अहेर . ३ ( गो . ) एक खंडी भाताचे तांदुळ करण्याबद्दल भाताच्या रुपाने देण्याची मजुरी . ( क्रि० देणे , करणे , वांटणे ). [ देणे + कार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP