Dictionaries | References

देखली बुधी करणें

   
Script: Devanagari

देखली बुधी करणें

   पाहुन वर्तन करणें ; परिस्थितीप्रमाणें वागणें ; प्रसंगास अनुलक्षुन वर्तन करणें ; वेळेवर योग्य प्रकारें वागणुक ठेवणें . ' पत्राचें उत्तराची वाट पाहाती उत्तर आलें म्हणजे देखली बुधी करू .' - पुद २ . २५२ . ' तुमचें युक्ती न आले ( तर ) उत्तर करू नका . त्यातच आम्हीं समजोन देखली बुधी करून पुणियास जाऊ .' - पुद २ . २५४ .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP