Dictionaries | References

देव न मारे लाठीसे, कुमत देत चढाय

   
Script: Devanagari

देव न मारे लाठीसे, कुमत देत चढाय

   (हिं.) दुष्कृ त्याला शिक्षा म्हणून देव प्रत्यक्ष काठीनें मारीत नाहीं तर त्या माणसाला कुबुद्धि देतो व त्यामुळे त्याचा नाश आपोआप होतो. -सवि ११८१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP