Dictionaries | References

देस्सेदेत

   
Script: Devanagari

देस्सेदेत     

 पु. ( गो . ) वंशज ; पोर्तुगीज व देशी ख्रिस्ती यांच्यामधील मिश्र विवाहापासून निर्माण झालेल्या गोव्यांतील युरेजियन वर्गास पोर्तुगीजांचे वंशज या अर्थाने हे नांव रुढ आहे . [ पोर्तु ; इं . डिसेंडंट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP