-
स्त्री. १ अप्रतिष्ठा ; मानहानी ; पच्ची ; फजीती . २ भांडण ; बिघाड ; बेबनाव ; फाटाफूट ; वितुष्ट . [ का . नाचिके = लाज , शरम ]
-
ना. अपकीर्ती , अप्रतिष्ठा , छी ; थू , नामुष्की , पच्ची , पाणउतारा , फजिती , फटफजिती , बदनामी , बेअब्रू , मानहानी .
-
f Debasement, disgrace.
-
nācakkī f A breach or quarrel; interruption of friendly feeling. 2 Fallen state from esteem and honor; debasement, disgrace.
Site Search
Input language: