Dictionaries | References ध धरबंध Script: Devanagari See also: धरबंद , धरबंधन Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धरबंध A dictionary, Marathi and English | Marathi English | | under some engagement. Rate this meaning Thank you! 👍 धरबंध Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m A law, rule; consistency, congruity, a measure of restraint. Rate this meaning Thank you! 👍 धरबंध मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कायद , नियम , नेम , बंधन , मर्यादा , शिस्त ; ना. एकसूत्रीपणा , ताळतंत्र , ताळमेळ , सुसंबद्धता . Rate this meaning Thank you! 👍 धरबंध मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun मनातील भावभावनांना आवर घालण्याची क्रिया Ex. आईने सकाळपासून धरबंध ठेवला होता. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नियंत्रण आवरWordnet:benচুপ করে থাকা kanನಿಯಂತ್ರಣ kokघुसमट mniꯐꯥꯖꯤꯜꯂꯝꯕ oriଗୁମ୍ sanनिग्रहः urdضبط Rate this meaning Thank you! 👍 धरबंध महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . १ नेम ; नियम ; बंधन ; नियंत्रण ; कायदा ; ठराविक मर्यादा , प्रमाण . कसे लिहावे तो मला धरबंध करुन द्या सतरा वेळा सतरा प्रकार सांगू नका . २ एकसूत्रीपणा ; सुसंबद्धता ; भेळ ( भाषण , वर्तन यांत ). ३ भुताखेतास मंत्रतंत्रादींनी नियंत्रित करणे . ४ बंधनाचा उपाय . ५ परिमितता ; प्रमाणबद्धता . [ म . धरणे + बांधणे ] धरबंधावर आणणे - बसविणे - भुताखेताला धरबंध घालणे ; त्याचे नियंत्रण करणे . खुंटविणे . पुन . १ नेम ; नियम ; बंधन ; नियंत्रण ; कायदा ; ठराविक मर्यादा , प्रमाण . कसे लिहावे तो मला धरबंध करुन द्या सतरा वेळा सतरा प्रकार सांगू नका . २ एकसूत्रीपणा ; सुसंबद्धता ; भेळ ( भाषण , वर्तन यांत ). ३ भुताखेतास मंत्रतंत्रादींनी नियंत्रित करणे . ४ बंधनाचा उपाय . ५ परिमितता ; प्रमाणबद्धता . [ म . धरणे + बांधणे ] धरबंधावर आणणे - बसविणे - भुताखेताला धरबंध घालणे ; त्याचे नियंत्रण करणे . खुंटविणे . Related Words धरबंध চুপ করে থাকা निग्रहः ضبط ଗୁମ୍ ನಿಯಂತ್ರಣ घुसमट ज़ब्त સહન ക്ഷമ ਜ਼ਬਤ دَم ধৰা बेहिशेबी ताल सुटणे ताळतंत्र सयसुवाद नागव्याला लाज नाहीं अन्नछत्रांतील स्वयंपाक आणि वेश्येचें सौंदर्य पाहिजे त्यानें लुटावें विधिनिषेध नसणें धरबंद धरबंधन भीकेवर भीक नि दादला वीक बंदेज आवर निर्बंध नियंत्रण आळा बंधेज निस्संग अंकुश अभंग संभव सीमा नियम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP