Dictionaries | References

धरसवर

Script: Devanagari

धरसवर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Housekeeping, house-management; economy; esp. with reference to Hospitality or entertainment of guests. Ex. अतिथी आला त्याची ध0 करावी हा गृहस्थपणा होय; अमक्याचे एथें जेवणाची ध0 चांगली आहे; घराच्या धरसवरेहून घरधनीण ओळखावी. 2 Managing, ordering, arranging, conducting gen.
   . G. of o.

धरसवर

  स्त्री. १ गृहव्यवस्था ; संसार ; टापटीप . घराच्या धरसवेसहून धरधनीण ओळखावी . २ पाहुणचार ; आतिथ्य . अतिथि आला त्याची धरसवर करावी हा गृहस्थपणा होय . ३ व्यवस्था ; रीत्र ; पद्धत अमक्याचे येथे जेवणाची धरसवर चांगली आहे . ४ निगा ; सांभाळ ; काळजीने वापर ( मुले , गुरेढोरे इ० ची ). [ म . धरणे + सावरणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP