Dictionaries | References

धरसोड

Script: Devanagari

धरसोड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dharasōḍa f (धरणें & सोडणें Wavering, vacillating, fluctuating. 2 Considerate and conforming procedure;--holding and yielding; upon some points insisting, other points forbearing or granting.

धरसोड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Wavering; unreliability.

धरसोड

 ना.  अस्थिरता , चंचलवृत्ती , ठामपणा नसणे , डळमळीत ;
 ना.  तडजोड , त्वयार्धम्‌मयार्धम् , द्विधा वृत्ती .

धरसोड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  काही बाबतीत आग्रह धरणे आणि काही बाबतीत मुद्दा सोडणे असे अनिश्चित वागणे   Ex. त्याची वृत्ती धरसोडीची आहे.

धरसोड

  स्त्री. १ कांही धरणे , कांही सोडणे असा प्रकार ; चंचलता ; द्विधा वृत्ति ; अस्थिर बुद्धि . नवी तर्‍हा प्रघांतात आणतांना धरसोड फार होते . - विवि . ८ . ७ . १२५ . २ विचारपूर्वक , निश्चित योजना ( निषेधार्थी प्रयोग ). बोलतोस परंतु तुझ्या मागील आचरणावरुन तुझ्या बोलण्यांत धरसोड दिसत नाही . [ धरणे + सोडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP