Dictionaries | References

धर्ती

Script: Devanagari

धर्ती

 ना.  चाल , धाटणी , पद्धत , प्रकार , प्रथा , रीत , विशिष्ट तर्‍हा , शैली .

धर्ती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : प्रकार

धर्ती

  स्त्री. तर्‍हा ; प्रकार . धरती पहा . तिची मूळची रचना सुटून ती अगदी परकी जी इंग्रजी भाषा तिच्या धर्तीवर पडणे . । - नि १०८ . [ सं . धृ . ]
  स्त्री. तर्‍हा ; प्रकार . धरती पहा . तिची मूळची रचना सुटून ती अगदी परकी जी इंग्रजी भाषा तिच्या धर्तीवर पडणे . । - नि १०८ . [ सं . धृ . ]

धर्ती

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : पृथ्वी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP