|
उ.क्रि. ( हरवलेला पदार्थ ) शोधणे ; हुडकणे ; धुंडाळणे ; नीट लक्षपूर्वक पाहणे ( वस्तु . वस्तूसाठी घर , पेटी इ० ). धुंडाळणे पहा . घर धांडुळले , गांव , धांडुळला , दागिना धांडुळला , धांडुळली , इ० [ प्रा . ढंढोल्ल ] उ.क्रि. शोधणे ; हुडकणे ; तपास करणे . धुंडाळणे पहा . मोळिकरां धांडोळितां राने । जेवि मोळिए जोडले बावने । - ऋ १० . धांडोळणी , धांडोळा - स्त्री . शोध ; तपास . आतां करा धांडोळणी । उखेमंदिरी । - कथा १ . ७ . ९ . घेती डोहामाजी धांडोळा । एक बडविती वक्षस्थळा । - ह १३ . १४९ .
|