Dictionaries | References

धिगाई

   
Script: Devanagari

धिगाई

  स्त्री. धिटाई ; पुंडावा ; बंडखोरी . ' देवी ब्राह्मणांचाही उच्छेद आरंभिला आहे व वसईकडील आज दोन वर्षे धरून त्या उद्योगावरहि आहेत ; त्याप्रमाणें धिगाई आरंभिली आहे .' - पेद ४० . ५८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP