Dictionaries | References

धुडवणे

   
Script: Devanagari
See also:  धुडावणे

धुडवणे

   धुडकाविणे पहा . आसपास आधी घेवून थडवा । असल जवळ कोणी तिजला धुडवा । - पला ४ . १० . जीवे न मारावे धुडाऊनी द्यावे । - रामदासी . विजेसिंग याने राज्यलोभे त्यास धुडावून अगदी ...... भारी संस्थाने हस्तगत केली . - भाब ७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP