Dictionaries | References

धुधुकार

Script: Devanagari
See also:  धुंधुकार

धुधुकार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धुंधुकार

धुधुकार     

पु १ अंधकार , अंधार . अवघा धुंधु . कार पडला। - ऐपो ९७ . २ धुकें .
 पु. सापाचे फुसफुसणे ; फुत्कार . उठविले असिवारु । जैसे काळकुटाचे धुधुकारु । - शिशु ९३२ . फडके दोंदीचा फणीवर । धुधूकार टाकी । - दा १ . २ . १७ . ( क्रि० करणे ; टाकणे ; देणे ). [ ध्व . धुधु ]
 पु. सापाचे फुसफुसणे ; फुत्कार . उठविले असिवारु । जैसे काळकुटाचे धुधुकारु । - शिशु ९३२ . फडके दोंदीचा फणीवर । धुधूकार टाकी । - दा १ . २ . १७ . ( क्रि० करणे ; टाकणे ; देणे ). [ ध्व . धुधु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP