Dictionaries | References

धुळी

   
Script: Devanagari

धुळी

  स्त्री. १ माती ; धूळ . अक्रुरे घेऊनि ते धुळी । लाविली भाळी आपुल्या । - ह १८ . ५६ . २ ( ल .) नाश . केली संसाराची धुळी । - दावि ४०३ . [ धूळ ] धुळिकोट - पु . मातीचा कोट , परीघ . जे जिणारे धुळिकोट । - भाए १९४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP