Dictionaries | References

धोपट

   
Script: Devanagari

धोपट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dhōpaṭa a Commonly धुपट.
Straight, direct, open, bold and broad, high--a road.
Straight forwards. v जा, पळ, चाल, बोल.

धोपट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Straight, broad, high -a road.
ad   Straight-forward.
  जा, पळ, चाल बोल.

धोपट     

वि.  नीट , मोठा , वहिवाटीचा , सरळ .

धोपट     

 न. भाकरी ; थालीपीठ . धुपट पहा . समर्थासी कपटबुद्धीने आमंत्रण दिधले । समर्थे सजगुर्‍यांचे धोपट करविले । - सप्र . १८ . ११ .
वि.  धुवट ; धुतलेले ; ( विरु . ) धुपट पहा .
वि.  सरळ ; मोठा , फार दळणवळणाचा ( रस्ता ); - क्रिवि . सरळ ; तडक ; थेट . ( क्रि० जाणे ; बोलणे ; पळणे ; चालणे ) [ सं . अधः = खाली + सं . पद = पाय = धोपड = धोपट - भाअ १८३५ . ]
०मार्ग  पु. १ राजमार्ग ; ज्याने गेले असता चुकण्याचा संभव नसतो असा , सरळ रस्ता ; याच्या उलट आडमार्ग ; आडवाट . धोपट मार्गा लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही । - तुगा ९५४ . २ ( ल . ) नेहमीची , परंपरागत चालत आलेली रीत , पद्धत , शिस्त . बिकट वहिवाट नसावी । धोपट मार्गा सोडुं नको । - अफला ६० . शहाण्याने धोपट मार्ग सोडून वर्तन करुं नये । - टि १ . १३५ . [ धोपट + मार्ग ]
०मार्गी वि.  १ धोपट मार्गाने चालणारा ; वागणारा . २ ( ल . ) सरळपणाचे चोख वर्तन ठेवणारा ; छक्केपंजे माहीत नसलेला ; स्पष्टवक्ता ; निर्भीड . [ धोपटमार्ग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP