Dictionaries | References

नकूच

   
Script: Devanagari

नकूच

 वि.  क्षुद्र ; क्षुल्लक ; किरकोळ . नकूच गोष्टीकरितां सरकारचे मन दूषित होण्याजोगे लेख ते मुळीच लिहीत नाहीत . - विक्षिप्त ३ . १४९ . [ नको + चे = असे ; फा . नकस = क्षुद्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP