Dictionaries | References

नक्श

   
Script: Devanagari

नक्श     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मुहर, तावीज़, नक्काशी, नक्काशीदार, नक़्श, नक़्श, नक़्श

नक्श     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कव्वालांकडून गायले जाणारे एक प्रकारचे गीत   Ex. रसूल अहमद ह्या प्रांतात आपल्या नक्शसाठी प्रसिद्ध आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

नक्श     

 पु. प्रतिष्ठा ; नांवलौकिक ; वजन . नकशा पहा . आपला नक्श राहून योजिला मन्सुबा सिद्धीस पावे ते गोष्ट करणे . - इमं २०२ . व नक्श सर्वांवर बैसोन अवघ्या हिंदुस्थानचा बंदोबस्त होऊन येईल . - इमं २७४ . [ अर . नक्श ]
 स्त्री. आकृति . - मुधो . ( अर .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP