Dictionaries | References

नट्याळ

   
Script: Devanagari
See also:  खट्याळ , खट्याळनाट्याळ

नट्याळ

 वि.  खट ; तुसडा ; तिरसट ; द्वाड ; दुश्चित्त ; वाईट उपद्यापी ( स्वभाव , वागणुक ). ' कळींआलें खट्याळसें । शिंवो नयें लिंपो दोषें । ' - तुगा २७५४ . २ खोडकर ; हट्टी ; छप्पन टिकल्याचा ( घोडा , गाय ). ( सं . शठ ; खठ + आळ ; तुल० का . केट्ट = वाईट ; का . केडु - खोडी , केडु + आळिओ खोड्याळ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP