Dictionaries | References न नतदृष्ट Script: Devanagari See also: नतद्रक्ष , नतद्रष्ट Meaning Related Words नतदृष्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ अति कृपण ; पराकाष्ठेचा कंजूष ; कवडीचुंबक . कांही येक कळे दक्षा । मनोगत नतद्रक्षा । काय कळे । - दा १२ . २ . ११ . परंतु नतद्रष्ट सरकारने १९१० सालच्या प्रेस आक्टाच्या वेताळाला त्यांच्या काळपत्राचीहि आहुती दिली . - सासं २ . ३९६ . २ खाष्ट ; दुष्ट . [ ? न + तत + रक्ष ? नत + दृष्ट ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP