Dictionaries | References

नफरी

   
Script: Devanagari

नफरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : दिहाड़ी

नफरी

  स्त्री. हलकी सेवा , चाकरी . साहेबी आपणास हाती धरुन पांढरीवरी बैसवून आपल्या हाते नफरी घेतली पाहिजे . - वाडसनदा १८४ . - वि . मोलाची ; भाडोत्री ; टाक भाड्याची . लश्करचाकरी नफरी , काम मनाजोगे होणार नाही . याजकरिता जावे तरी खांसा लश्कर घेऊन जावे . - वाड - सनदा १८४ . [ नफर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP