Dictionaries | References

नरवा

   
Script: Devanagari

नरवा

  स्त्री. घाण्यांतून गाळलेले तेल जीत पडते ती खांच . - बदलापूर २६६ .
  पु. करवसूलीची एक पद्धत ; ही रयतवारी पद्धत आहे . तिसर्‍या पद्धतीचे नाव नरवा . ती रयतवारी पद्धत असून ... पेटलाद परगण्यांत अजून चालू आहे . - बडोद्याचे राज्यकर्ते ३५८ .
०दार वि.  ज्यांनी प्रथम खेड्यांची वसाहत करुन जमीन लागवडीला आणली त्यापैकी प्रत्येक . - बडोद्याचे राज्यकर्ते २५८ ( टीप ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP