Dictionaries | References

नवनिगादास्ती

   
Script: Devanagari

नवनिगादास्ती

  स्त्री. नवीन देखरेखीकरितां ठेवलेले लोक , वगैरे तजवीज ; पैरवीकरितां ठेवलेले नवीन लोक , वगैरे व्यवस्था . ' नवनिगादास्तीपैकीं कितेक लोकाच्या हजर्‍या आजपर्यंत नवत्या त्या जारी जाल्या .' - रा ७ . ७१ . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP