Dictionaries | References

नवीसंदा

   
Script: Devanagari
See also:  नविशिंदा

नवीसंदा     

 पु. कारकून ; लिहिण्याचे काम करणारा . एक नवीसंदा ... दिनचर्येची अखबार लिहिण्याकरितां रवाना करुन . - रा ५ . १०५ . फडावर कोणी नविसिंदा नव्हता . - भाइ १८३४ . निविसिंदा पहा . [ फा . नवीसन्दा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP