Dictionaries | References न नाकांतील बाल Script: Devanagari Meaning Related Words नाकांतील बाल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नाकांतील केंस हा काढतांना फार त्रास होतोम्हणून फार जपतात. यावरुन अत्यंत आवडता माणूसगळ्यांतील ताईत. ‘हंबीरराव कितीहो हलकट माणूस! पण आमच्या भोळया यजमानसाहेबांनी त्याला अगदीम नाकाचा बाला करुन ठेव्गलें आहे.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP