Dictionaries | References न नागेश्वरी नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणें Script: Devanagari Meaning Related Words नागेश्वरी नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [नागेश्वर व सोमेश्वर हीं पुण्यांतील दोन प्रसिद्ध देवस्थानेम आहेत.] एकाला एकाला लुबाडुन दुसर्याची भर करणें. एखादें मोठे अपकृत्य करावयाचें व त्याचें प्रायश्चित्त म्हणून लहानसा दानधर्म वगैरे करावयाचा. तु०-Rob Peter to pay Paul. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP