Dictionaries | References न नाडी गोळा होणें Script: Devanagari Meaning Related Words नाडी गोळा होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य मरण्याच्या पंथास लागला म्हणजे त्याच्या नाडया आकुंचित होऊं लागतात व त्याला त्या ओढल्या तोडल्याप्रमाणें वाटतें. विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP