Dictionaries | References

नातीण

   
Script: Devanagari
See also:  नात

नातीण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

नातीण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A grand-daughter (whether in the male or female line).

नातीण

  स्त्री. मुलाची किंवा मुलीची मुलगी . वये आजोबा माझे दिसतां । नात दिसे मीहि । - शारदा ३ . ३ . [ सं . नप्त्री ; प्रा . णत्तिआ ]
०जांवई   जांवय पु . नातीचा नवरा .
०सून  स्त्री. नातवाची बायको . नातरुं वंड , नातुंड , नातोंड न . मुलाचा किंवा मुलीचा मुलगा किंवा मुलगी . मारुं दिली कसी हो भीमास रणांत आठ नातुंडे । - मोभीष्म ९ . ७ . [ सं . नप्तृ ; प्रा . णत्तु ] नातुरवाळॉ वि . ( गो . ) नातू , नात असलेला . [ नातु + वाला प्रत्यय ] नातू पु . मुलाचा किंवा मुलीचा मुलगा . [ सं . नप्तृ ; प्रा . णत्तु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP