Dictionaries | References

नाबद

   
Script: Devanagari
See also:  नाबद साखर , नाबदसाखर , नाबदा , नाबदी

नाबद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   Sugarcandy.
   Incapable, incompetent, unequal to. Neg. con.

नाबद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Sugarcandy.
  f 
नाबदा  m  A joint or small piece of sugarcane (as exposed for sale).
   Incapable, incompetent.

नाबद

  स्त्री. खडी साखर ; व्यासवचन इक्षुदंडु । गाळुनि सुरस सारांश गोडु । देशभाषा वळिले लाडु । नाबदेचे आवडी । - मुसभा १ . १९ . गोड अत्यंत नाबदी साखर । मुखी घालितां कडकड फार । - रावि २२ . ७८ . नाबादचूर्ण - न . पिठीसाखर ; अरुवार सोजिया फेणिया । नाबदचूर्णे कोंदलिया । - मुविराट ८ . ७१ . नाबदार - पु . खडीसाखरेचा ढीग . - शर .
 वि.  असमर्थ ; अक्षम ; अयोग्य ; अपुरा . [ हिं . नाबर = नाकरणारा ]
   स्त्रीपु . उसाची गडोरी - पेरे ; कर्वा ; उंसाचे काडे . [ अर . नबात = ऊंस ; फा . नबात = साखर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP