Dictionaries | References

नारळ फुटणें

   
Script: Devanagari

नारळ फुटणें

   प्रारंभ होणें. कोणत्याहि शुभकार्याला आरंभ करतांना देवापुढें नारळ फोडतात, त्यावरुन. ‘माझ्या कार्यांचा आयताच नारळ फुटला.’ -दाजी १.२७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP