Dictionaries | References

गणपतीच्या पूजनाला कुचका नारळ

   
Script: Devanagari

गणपतीच्या पूजनाला कुचका नारळ     

(गो.) देवाला जी वस्‍तु अर्पण करावयाची ती भटास किंवा पुजार्‍यास जावयाची असते. म्‍हणून साधारण लहान खराब वस्‍तु अशा कामास वापरावयाची अशी काही लोकांची हलकट वृत्ति असते तीस अनुलक्षून ही म्‍हण योजतात. तु०-खट नट त्‍यास गिर्‍हाईक भट. २. गणपतीपूजन हे कोणत्‍याहि कार्याच्या आरंभी करावयाचे असते. त्‍यावेळी देवापुढे ठेवावयाचा नारळ जर कुचका निघाला तर तो प्रारंभीच अपशकून झाला असे मानतात
कार्यारंभीच विघ्‍न, अपशकून. तु०-प्रथमग्रासे मक्षिकापातः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP