Dictionaries | References न नाल्ल खात्ल्यान् देंठ पागार करुं जाय Script: Devanagari Meaning Related Words नाल्ल खात्ल्यान् देंठ पागार करुं जाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) नारळ खाणारानें वरची देंठें मोजून दिलीं पाहिजेत. नाहींतर अमुकच नारळ खाल्ले याला कांहीं आधार सांपडणार नाहीं. एखाद्या गोष्टीबद्दल पुरावा दिला पाहिजे असें सांगण्याऐवजीं म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP