Dictionaries | References

निगूत

   
Script: Devanagari

निगूत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Lately.
   Cleverness, skill, knack, tact, management, aptitude: also a device or contrivance. 2 Care, heed, attention; keeping or treating carefully. Ex. संसा- राची नि0 बायकोला असावी; ह्या घोड्याची नि0 केली तर हजार रुपयांचा माल होईल; वासराची-पोराची- शेताची-नि0. v कर or निगुतीनें ठेव.

निगूत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   (Poetry.) Lately.
  f  Cleverness, skill, knack. A device or contrivance. Care, heed, attention.

निगूत

  स्त्री. शहाणपणा ; कुशलता ; हातोटी ; खुबी ; हिकमत ; योजना . २ काळजी ; लक्ष ; देखरेख ; काळजीने ठेवणे , संभाळणे , वागविणे . उदा० संसाराची निगूत बायकोला असावी . ह्या घोड्याची निगूत केली तर हजार रुपयांचा माल होईल . वासराची - पोराची - शेताची निगूत . ( क्रि० करणे ; निगुतीने ठेवणे ). [ सं . नि + युज ; युक्ति ; युगत ; जुगूतप्रमाणे ]
 क्रि.वि.  ( काव्य . ) नुकतेच ; अलीकडे . कारे बाळो निगूत इलो । तो तुकां भेटलो हुतो ? - मसाप २ . ४ . ३८६ . - वि . ( गो . ) नीट ; दुरुस्त ; सरळ . उदा० मोडलेली विळी निगूत करण्यासाठी लोहाराकडे पाठविली आहे . ( कों . ) समूळ ; बरोबर उदा० त्येंका निगूत नासो करतलो . ( त्याला समूळ , बरोबर नाहीसा करीन ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP