Dictionaries | References

निचरणे

   
Script: Devanagari

निचरणे

 अ.क्रि.  पाझरणे ; गळणे ; गळूं इ० कांतील किंवा पोटांतील मलांश किंवा पदार्थातील जलांश पातळ होऊन झरुन बाहेर पडणे . उदा० गळवांतील पाणी निचरुं दे . घाम सुटणे अथवा वाहणे . [ सं . निस + चर ] निचरा - पु . १ निचरणी पहा ; पाझर ; निर्यात ; स्वेद . २ पाझरुन जाणारा पदार्थ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP