Dictionaries | References

निपराद

   
Script: Devanagari
See also:  निपराध , निपराधी

निपराद

 वि.  १ दुष्ट ; नीच . - एभा ३ . ४३१ . बाळ बापा म्हणे काका । तरी कां निपराध पारिखा । - तुगा ३२४८ . २ निरुपयोगी ; व्यर्थ . रानी वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी । - तुगा ३५३२ . [ ? नि + अपराध ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP