Dictionaries | References

निपाणकाठी

   
Script: Devanagari

निपाणकाठी

 वि.  लुगड्याचा , साडीचा एक प्रकार ; पेठ . - खरादे ३४ . ( निपाणी गांवचा ) १ सर्वसाधारण ओढण्याला मध्यम अशा तंबाखूचा एक प्रकार . २ चपलांची एक जात . [ निपाणी = एक गांव + काठ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP