Dictionaries | References

निमाळ

   
Script: Devanagari

निमाळ

  न. १ माळरान ; बरड जमीन . मग सत्संगे प्रबळे । सच्छास्त्राचेनि बळे । जन्ममृत्यूची निमाळे । निस्तरे राने । - ज्ञा १६ . ४४१ . २ रुक्षपणा ; जीवनराहित्य . योगशास्त्रा जाले निमाळ । - भाए ८६ . - वि . खरतड ; रुक्ष ; अडचणीचे . [ नि + माळ = रुक्ष प्रदेश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP