Dictionaries | References

निमोला

   
Script: Devanagari

निमोला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Valueless, worthless, of no account.

निमोला

 वि.  १ बिनमोल ; कवडीमोल ; निरुपयोगी . निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान । - तुगा १९८३ . २ किंमत दिल्यावांचून मिळणारे ; फुकट मिळणारे ; मोफत . ते भलतेथ निमोले । न जोडिता आहे जोडले । - ज्ञा ९ . ३८८ . [ नि = नाही + मोल = किंमत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP