-
See : चव्वेचाळीस, चव्वेचाळीस
-
चव्वेचाळीस क्षुद्ररोग
१ पुटकुळ्या, २ कफवातापासून उद्भवलेली पुळीं, ३ कच्छपिका (पांच किंवा सहा पुळ्या एकाच ठिकाणीं उत्पन्न झालेल्या), ६ वारुळ, ७ इंद्रविद्धा, ८ गर्दभिका, ९ पाषाणगर्दभ, १० पनसिका, ११ जालगर्द्भ, १२ मस्तकावर उत्पन्न होणारी पुळी, १३ काखमांजरी, १४ गंधमाला, १५ काळपुळी, १६ नखुरडे, १७ कुनख (अर्ध नखुरडे), १८ अनुशयी (पायावर येणारी पुळी), १९ विदारिका, २० शर्करा, २१ शर्करार्बुद, २२ पायाच्या तळव्यांना भेगा पडणें, २३ कुरूप, २४ चाई, २५ टक्कल, २६ दारुणक, २७ खवडे २८ पलित, २९ तारुण्यपीटिका, ३० पद्मिनी कंटक, ३१ जंतु मणी, ३२ मस, ३३ तीळ, ३४ न्यच्छ (सांवळे अथवा पांढरे डाग), ३५ वांग, ३६ नीलिका ३७ परिवर्तिका, ३८ अवपाटिका, ३९ निरुद्धप्रकाश, ४० सनिरुद्धगुद, ४१ अहिपूतन, ४२ वृषण कच्छ्र, ४३ गुदभ्रंश आणि ४४ डक्कर दाढ ([माधवनिदान]).
-
See : चवालीस, चवालीस
Site Search
Input language: