Dictionaries | References

निरखणे

   
Script: Devanagari

निरखणे

 क्रि.  अवलोकन करणे , एकाग्रतेने पाहणे , पारख करणे , बारकाईने पाहणे , मनन करणे , लक्षपूर्वक न्याहाळणे .

निरखणे

 स.क्रि.  १ एकाग्रतेने पाहणे ; मनन करणे . २ सूक्ष्मपणे परीक्षा करणे ; पारख करणे ( सोने , रत्न इ० ची ). ३ ( सामा . ) पाहणे ; अवलोकन करणे . मला निरखितां भवच्चरण कन्यका आपगा । - केका १० . [ सं . निरीक्षण ; प्रा . निरिक्खण ; हिं . निरखना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP