Dictionaries | References

निरसी

   
Script: Devanagari
See also:  निरशी

निरसी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Tastelessness. 2 Disgust, dislike, loathing.
. v ये.

निरसी     

 स्त्री. १ दुय्यमावस्था ; गौण दर्जा ; गौणता . याच्या उलट सरसी . निरशी पहा . २ ( कामाने आलेला ) कंटाळा ; थकवा ; शिथिलता . ( क्रि० येणे ). [ निरस ]
 स्त्री. १ बेचवपणा ; अरुचि . २ तिटकारा ; वीट ; चिळस ; नावड ; कंटाळा . एकच भाजी नित्य होऊं लागली म्हणून तिची निरशी आली . - वि . खरकटी नसलेली स्पर्श न केलेली ; उष्टी न केलेली ; निर्लेप . [ नि + रस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP