Dictionaries | References

निर्गुड

   
Script: Devanagari
See also:  निर्गुंड , निर्गुंडी , निर्गुडी

निर्गुड

  स्त्री. एक झाड . हे दीड - दोन पुरुष उंच वाढते . याच्या साधी व कात्री अशा दोन जाती असून कात्री निरगुडीची फुले निळ्या रंगाची व पाने कातरल्यासारखी असतात . साध्या निर्गुंडीस पांढर्‍या रंगाची बारीक फुले येतात . काळी निर्गुंडी म्हणूनहि एक जात आहे . रानटी निर्गुंडीस वणई म्हणतात . ही औषधी आहे . निगई पहा . [ सं . निर्गुंडी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP