Dictionaries | References न निर्जिव Script: Devanagari See also: निर्जीव Meaning Related Words निर्जिव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ प्राण नसलेला ; अचेतन ; जड ( पाषाण इ० ) पाहे पा चंदनाचेनि अंगाजिळे । शिवतिले निंब होते जे जवळे । तीही निर्जिवीही देवांची निडळे । - ज्ञा ९ . ४८४ . २ अशक्त ; दुर्बळ ; निःसत्व . तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जिव गोठी । - ज्ञा १३ . १०९७ . ३ ( ल . ) नाजूक ; कमजोर . ४ मूर्च्छित . निर्जीव होऊन क्षणेक । - गुच ११ . ८६ . [ सं . निर + जीव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP