Dictionaries | References

निवसणे

   
Script: Devanagari

निवसणे

 अ.क्रि.  जवळ राहणे ; वसती करणे . म्हणे आम्हां पाशी तव गुरु विलासी निवसतो । - र ३५ . [ सं . निवास ]
 स.क्रि.  ( कों . ) कवळाची पाने तोडणे . [ सं . निर + वस - वसन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP