Dictionaries | References

नुमसणे

   
Script: Devanagari

नुमसणे

 अ.क्रि.  १ न सांगणे ; प्रकटकरणे . लोभाचिये मन जैसे । जीवु जावो परि नुमसो । ठेविला ठावोज्ञा १३ . २०२ . २ नुमजणे पहा . देही देहाते नुमसे । - निगा ६० . ३ उत्पन्नहोणे ; न ठरणे . परि कांही केल्या गर्भ नुमसे । उदरी तिये । - सिसं ६ . १७९ . [ न + उमसणे = सांगणे , प्रकट होणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP