|
उ.क्रि. १ सपाट , एकसारखी , एक पातळीची , मऊ , गुळगुळीत करणे ( जमीन , गच्ची इ० ). २ चोळणे ; मळणे ; साफ करणे ( मनुष्य , पशु यांचे अंग , मिशा , पोशाख इ० ). ३ सुरळीतपणे वाहवयास लावणे . ४ हाताने वाहावयास लावणे , वाहील असे करणे ( पातळ पदार्थ ). - अक्रि . १ पृष्ठभागावरुन सारखा , संथपणे वाहणे . २ थोडथोडी उतरती होत जाणे .
|