Dictionaries | References न नोकर Script: Devanagari See also: नौकर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नोकर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun पगार बी घेवन सेवा करता असो Ex. म्हजो वावराडो एका सप्तकाची सुटी घेवन घरा गेला HYPONYMY:दास उदक भरपी शिवगण घरगडी पोर वेटर निकुंभ नंदन मधूवर्ण मन्नथकर विक्रमक विद्युताक्ष सुनायक सुमणी पंकदिग्धांग पाणिकुर्च्चा प्रमाथ जय विजय प्रतिस्कंध प्रहास नृत्यप्रिय सुनामा कुमुद नोकरशाह छत्र धरपी ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वावराडो चाकर मानाय गडीWordnet:asmচাকৰ benভৃত্য gujનોકર hinनौकर kanವ್ಯಕ್ತಿ kasنوکَر , خٔدمت گار malമനുഷ്യന് marचाकर mniꯃꯤꯅꯥꯏ nepनोकर oriଚାକର panਨੌਕਰ sanभृत्यः tamவேலைக்காரன் telనౌకరు urdخادم , ملازم , نوکر , لونڈا , پا بند , خدمت گار , نفر , تابعدار noun व्हड अधिकार्यांचे सेवेक रावपी नोकर Ex. रामू न्यायालयांत नोकर म्हूण आसा ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चाकर शिपायWordnet:asmঅর্দালী bdअरदालि benআর্দালী gujઅરદલી hinअर्दली kanಜವಾನ kasچَپرٲس malഓഡര്ലി mniꯑꯗꯥꯂꯤ nepअर्दली oriଅର୍ଦଳି tamடவாலி telబిళ్ళ బంట్రోతు urdاردلی See : दाई, शिपाय, चाकर, घरगडी Rate this meaning Thank you! 👍 नोकर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : चाकर Rate this meaning Thank you! 👍 नोकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. सेवक ; चाकर ; दास . नौकराचे अर्थ नईकर . त्यासी आपण नित्य नई करीत जावी । - रा ६ . ६३० . इंग्रजी राज्य म्हणजे काय ? नोकरांच्या तांड्याचे राज्य . - टिसू १३२ . [ फा . नौकर ]०इनाम न. १ सरकारी नोकरासाठी दिलेला सरंजाम , इनाम , जहागीर . २ देवालय , समाधि यांची पूजाअर्चा , दिवाबत्ती , झाडसारवण इ० चालण्यासाठी दिलेले धर्मादाय , देवस्थान इनाम . - गांगा ३९ .०खाना पु. नोकरखाते ; नोकरांचा कारखाना , संघ , समूह . हुकमी नोकर मिळावे म्हणून ज्या शाळा अथवा नोकरखाने काढले आहेत .... - टि३ . १८३ .०शाही स्त्री. १ नोकरांनी चालविलेली राज्यव्यवस्था ; नोकर अधिकार्यांचा अंमल , प्राबल्य . २ प्रबल नोकरअधिकारी वर्ग ; अरेराव नोकरवर्ग . ३ जुलुमी नोकरसत्ता ; जुलुमी जबरदस्तीचा कारभार . ( इं . ) ब्युराक्रसी . ( हा शब्द लो . टिळकांनी १९१७ साली रुढ केला ). ही नोकरशाही सत्ता । जनतेची हरिते मत्ता । - सन्मित्र समाज मेळा पृ . ५ . ( १९२९ ). नोकरीयात वि . ( सरकारी ) नोकरी करणारा . ज्या नोकरीयात पहिलवानास आखाड्यांत राहण्याची इच्छा असेल .... -( बडोदे ) पहिलवान व कुस्ती नियम ८ . Rate this meaning Thank you! 👍 नोकर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun त्यो जसले सेवा गर्छ Ex. एउटा खबरका अनुसार नोकरले मालिकको हत्या गर्यो/ मेरो सेवक एक हप्ताका लागि घर गएको छ HYPONYMY:बेरा ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सेवक चाकर कमारोWordnet:asmচাকৰ benভৃত্য gujનોકર hinनौकर kanವ್ಯಕ್ತಿ kasنوکَر , خٔدمت گار kokनोकर malമനുഷ്യന് marचाकर mniꯃꯤꯅꯥꯏ oriଚାକର panਨੌਕਰ sanभृत्यः tamவேலைக்காரன் telనౌకరు urdخادم , ملازم , نوکر , لونڈا , پا بند , خدمت گار , نفر , تابعدار Related Words नोकर बेदिल नोकर, दुष्मन् बराबर धनी बोलतो आणि नोकर री ओढतो नौकर चाकर नवा नोकर हरन मारे servant peon navvy शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो galley-slave house servant भृत्यः domestic help வேலைக்காரன் ভৃত্য চাকৰ ਨੌਕਰ ଚାକର ವ್ಯಕ್ತಿ മനുഷ്യന് accoucheuse midwife clerk నౌకరు retainer साखर drudge નોકર domestic gameboy ward boy कमारो वावराडो room boy packing boy stretcher boy table boy telephone boy tennis boy ticket boy binder boy laboratory boy dairy boy games boy cum watchman कुंभारापेक्षा गाढव शहाणे दस्तेकरा जैसा मालकूः तैसा सेवकू खादिम कामाती कंपाउंडर अंमलदार अडली चाकराला चुकर आणि बंटकीला नफर सारवान हरळी प्रसाद अनुजीवि ठेवणा ठेवणाईत बुटलेर मालकाचें निघालें दिवाळें, कारभार्यानें केलें तोंड काळें नांवाचा नाईक, पण जगाचा पाईक धरिया गडीमाणूस काम होणे उलिंगी इतमाम्या एखाद्याच्या घोड्यापुढे धांवणें ऑर्डर्ली क्रुद्ध दृष्टि सागळा जोड्याने मारणे दिनका भय्या, रातका लगवय्या चट्टेकरी चरवेदार बांधप रागिश्ट नदर रागीट नजर मामरमुंडा मामरमुंढा मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं मालकानें दक्षता बाळगावी आणि नोकरांनिं चाणाक्षता ठेवावी धन्यास कण्या व चाकरास मलिदा पोर्या स्वामी भक्त हकाललेला हिजडयांनीं जोडचें, मुंडयांनीं खावचें हिजडयाची जोड मुंढयानें खावी पडचाकर कामीं असणें कुंळडाळ कुळढाळ घनिष्टता वावराडी सकेकरी दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी ताबेदार बोलाइ मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP