-
वि. वासट ; नासकें ; कुजट ; बुरसट ( पदार्थ ). ' दृश्यांची जुनी जर्जरी । कुहिट जाली । ' - दा . १ . ९ . १७ . २ ( ल . व ) वाईट स्वभावाचा कुरठा ; खुनशी ;
-
a Rank, rancid, musty, mouldy. Vile, malignant.
-
०खोबरें न. कुढ्या ; खुनशींमाणुस ; खवट खोबरें ( सं . कुथ ; प्रा . कुह )
-
Rank, rancid, musty, mouldy--substances, or the smell. 2 fig. Vile, hateful, sullen, malignant.
Site Search
Input language: