Dictionaries | References

पळपणें

   
Script: Devanagari
See also:  पळवैणें , पळिपणें

पळपणें     

अ.क्रि.  जळणें ; दाह होणें . ' मोतीयांची ढीलौनि अळंकरणें । मग ओळगविली पोतासाचीं भूषणें । तियें अंगीं पळिपलीं केधवां नेणें । मग लेईली कळेकामां ॥ ' - नरुस्वं ४५४ . ' विरहज्वरें पान ऐसी कांपे । पावो ठेवितां पाताळ पळिपें । ' - नरुस्व ४५२ . ' झळवैली पळवैली ' - नरुस्व ( प्रदीपन ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP