Dictionaries | References

पष्टवादे

   
Script: Devanagari

पष्टवादे

 क्रि.वि.  स्पष्टपणें .' यावर बकाजी नाईक बोलले जे किला येक आमचे स्वाधीन कराल तर हस्तगत करुन नाहींतर जातो ऐसे पष्टवादे सांगितलें .' - पेद ३ . २१ . ( सं . स्पष्ट + कद )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP