विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया
Ex. दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंग टाकणे लवंडणे कलंडणे आडवे होणे
Wordnet:
bdउन्दुग्लांनाय
benশয়ন করা
gujલોટવું
hinलेटना
kokवणखप
nepसुताइ
tamஉறக்கம்
telపడుకొనుట
urdلیٹنا , آرام کرنا